३ लाख रुपयांची लाच घेतांना संभाजीनगर महापालिकेच्या गुंठेवारी कक्षप्रमुखांना अटक !

यावरून महापालिकेत भ्रष्टाचार किती मुरला आहे, हे स्पष्ट होते. महापालिकेत खालपासून वरपर्यंत असलेल्या भ्रष्टाचाराच्या साखळीत संबंधित दोषी वरिष्ठ अधिकार्‍यांनाही अटक केली पाहिजे.

साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !

गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २५ सहस्र रुपयांची लाच मागितली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस नाईक यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतांना गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई न करणारा एकमेव देश भारत ! भ्रष्टाचार शून्य कारभारासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

अलवर (राजस्थान) येथील माजी जिल्हाधिकार्‍यासह तिघांना ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

महावितरणच्या धर्मांध अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना पकडले !

साहाय्यक विद्युत् निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले फैजूलअली मेहबूब मुल्ला याला लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडे सापडली ९ लाख ७३ सहस्र रुपयांची रोकड !

लक्षावधी रुपयांचा होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधितांना कठोर शासन करणेच महत्त्वाचे ! अशा लाचखोर अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांनी आणखी किती जणांकडून लाच घेतली आहे, याचे अन्वेषण करून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

गारगोटी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक !

नवीन बांधकाम केलेली व्यावसायिक इमारत आणि बंगला यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारणारे ग्रामविकास अधिकारी अमृत गणपति देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कह्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश !

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच घेतल्याचे आढळून आल्यावर त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

४० सहस्र रुपयांची लाच घेतांना अभियंत्याला अटक !

येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संजय पाटील या शाखा अभियंत्याच्या घरामध्ये २७ लाखांची रोकड आणि ८५ तोळे सोने लाचलुचपत विभागाने टाकलेल्या धाडीत मिळाले आहे.

पुण्यात लाच घेतांना महिला तलाठ्याला अटक, एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

लाचखोरीत महिला आघाडीवर असणे दुर्दैवी ! नको त्या गोष्टीत महिलांनी पुरुषांची बरोबर न करता लाच घेणार्‍यांना उघड करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. धर्माचरणानेच नीतिमान अधिकारी निर्माण होतील, हे नक्की !