(म्हणे) ‘आझमगड हे योगी आदित्यनाथांच्या बापाने वसवले नाही !’

बोलतांना सातत्याने सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारे समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे आणखी एक विधान !

(म्हणे) ‘मुसलमान केवळ अल्लासमोर डोके ठेवतात, आई-बापासमोर नाही !’ – अबू आझमी

वन्दे मातरम् म्हणायला काहीही अडचण नाही; मात्र मुसलमानांमध्ये केवळ अल्लाच्या समोर डोके ठेवतात, आई-बापासमोर नाही, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी २७ ऑक्टोबरला येथे आयोजित केलेल्या लोकतंत्र बचाव महाफेरीत केले.

(म्हणे) ‘अभिनव भारत आणि सनातन संस्था यांवर बंदी घाला !’ – अबू आझमी

नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत याच्यासह तिघांच्या विरोधात कारवाई करणार्‍या आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना संरक्षण द्यावे. सरकारसह आतंकवादविरोधी पथकाने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे

आमदार अबू आझमी यांची श्रीकृष्ण जन्माष्टमीला शासकीय सुट्टी देण्याची विधानसभेत मागणी !

नेहमी हिंदुत्वावर कुरघोडी करून मुसलमानांचे गोडवे गाणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी १६ जुलैला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना श्रीकृष्ण जन्माष्टमीला सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणी केली.

(म्हणे) ‘बलात्कार रोखण्यासाठी देशात शरीयत कायदा लागू करावा !’ – अबू आझमी

देशात निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे कडक करण्यात आले; मात्र त्यांचाही जरब बसला नाही. सत्ताधारी भाजप आमदार आणि स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे लोक एखाद्या चिमुरडीवरसुद्धा बलात्कार करत आहेत.

(म्हणे) ‘देशाच्या सन्मानासाठी रोहिंग्या मुसलमानांना देशात स्थान द्यावे !’ – अबू आझमी

रोहिंग्या मुसलमानांना म्यानमार देशातून हाकलून लावण्यात आल्याच्या निषेधार्थ रोहिंग्या सॉलिडरिटी मुव्हमेन्ट, मुंबईच्या वतीने १३ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली

(म्हणे) वर्षातील ३ दिवस कुर्बानी देण्यास अनुमती द्या ! – आमदार अबू आझमी, समाजवादी पक्ष

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावावर तथाकथित गोरक्षक अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतात. गोवा, केरळ, कर्नाटक आणि अन्य राज्यांत गोहत्या बंदी नाही. तेथे गोवंश हत्याबंदी का नाही ?


Multi Language |Offline reading | PDF