आजच्या युगात न्यायाला ‘अन्याय’ आणि अन्यायाला ‘न्याय’ म्हणतात !

फार प्राचीन काळी जय-विजयासाठी माणसे झगडत होती; पण तो लढा सत्ययुगात चालू होता. त्यामुळे त्याला काही शिस्त होती. न्यायाने सर्व गोष्टी ठरवून, लढा लढून मग जेता विजयाची पताका लावत होता…..

प.पू. आबा उपाध्ये यांनी विज्ञाननिष्ठांना केलेले आवाहन !

विज्ञाननिष्ठांनो, अवर्षण निर्माण झाल्यास तुम्ही पाऊस पाडून दाखवाल का ? तुम्ही जो पाऊस पाडता, तो ठराविक जागेवर असतो. त्याने त्वचेचे रोग होतात. या पावसातून पिकणारे धान्य विषासमान होते….

श्रद्धेचे महत्त्व !

‘भक्तीला श्रद्धेचे खत असले, म्हणजे भक्तीचा वृक्ष वटवृक्षाप्रमाणे फोफावून जातो आणि त्याच्या छायेत श्रद्धावान निश्‍चिंत राहू शकतो. सारे काही पहाते

आवश्यक तेवढाच पैसा भगवंत देतो !

‘भगवंत पैसा मात्र गरजेला पुरेल एवढाच देतो; कारण गरजेपेक्षा अधिक पैसा दिला, तर मनुष्य मोहात गुंतण्याची शक्यता असते आणि त्यावर मात करणे पुष्कळांना अशक्य होते.’

पाराविना वड म्हणजे पौरुषत्वाविना पुरुष !

‘पाराविना वड म्हणजे पौरुषत्वाविना पुरुष. सध्या तुम्ही नुसते वड आहात. तुम्हाला पार बांधणे आवश्यक आहे. त्याशिवाय पौरुषत्व येणार नाही.’

दुःख, आनंद आणि राग उचंबळून बेहोष होऊ नका !

‘दही सावकाश घुसळले, तर दह्यामधील लोणी स्वच्छ, चोख मिळते. कुठलेही सत्व एका लयीत संथ गतीने मिळते. चित्त स्थिर करा. कुठच्याही विचारांची झेप संथ ठेवा. त्या गतीत परमेश्‍वराचे स्थान व्यवस्थित बसून जाते.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now