शरिराने अधू असूनही श्रीमद्भागवत आणि गीता यांचा अविरत प्रसार करणारे मिरज (जि. सांगली) येथील दिलीप आपटे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक, तसेच शरिराने अधू असूनही श्रीमद्भागवत आणि गीता यांचा प्रसार अविरतपणे करणारे श्री. दिलीप वासुदेव आपटे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, ही आनंदवार्ता १३ नोव्हेंबर या दिवशी सनातनच्या साधिका कु. वर्षा नकाते यांनी दिली.

रामनाथी आश्रमातील साधिकांकडून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. दीपाली माळी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

पूर्वी सेवा करतांना घडलेल्या एखाद्या प्रसंगात मी अडकत असे आणि तो प्रसंग किंवा ती चूक माझ्याकडून स्वीकारली जात नसे.

मंत्रपठण करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नीलम दातेकर यांना आलेल्या अनुभूती

‘२७.१.२०१७ या दिवशी सकाळी रामनाथी आश्रमातील दुसर्‍या मजल्यावरील आगाशीत (गच्चीत) बसून आम्ही काही साधक योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितलेले मंत्रपठण करत होतो. काही दिवसांपासून आश्रमाच्या समोरच्या शेताच्या पलीकडे असलेल्या झाडीत पुष्कळ प्रमाणात ‘ॐ’ दिसतात; पण त्या दिवशी नेहमीपेक्षा अधिक संख्येने आडवे, एकमेकांना लागून आणि लहान-मोठ्या आकारातले ‘ॐ’ दिसत होते.

तीव्र शारीरिक त्रास भोगतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळी पुन्हा प्राप्त झाल्यावर देवद येथील सनातनच्या आश्रमातील सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेले मनोगत !

इतके त्रास होत असतांना कोणी मनापासून साधना करू शकेल, अशी कल्पनाही करता येत नाही.

कष्टाळू, प्रेमभावाने कुटुंबियांचे मन जिंकणार्‍या आणि सतत नामजप करणार्‍या मिरज (जिल्हा सांगली) येथील श्रीमती मधुरा मधुकर पारसनीस (वय ७८ वर्षे) !

‘आई (श्रीमती मधुरा मधुकर पारसनीस) वयाच्या ७८ व्या वर्षीही घरातील सर्व कामे नेहमी करते. वडील रुग्णाईत असतांना त्यांना पलंगावरून खाली उतरताही येत नव्हते, तसेच त्यांना जेवण भरवावे लागत हो

अल्प अहं असलेल्या आणि परात्पर गुरु डॉक्टर, संत, साधक अन् सासू यांच्याप्रती देवतांप्रमाणे भाव असणार्‍या सांगली येथील सौ. निर्मला श्रीकांत नावंधर (वय ५६ वर्षे) !

अ. ‘सौ. निर्मला श्रीकांत नावंधर (नावंधरभाभी) यांच्या घरात गेल्यावर आश्रमात गेल्यासारखे जाणवते. आ. त्यांच्या मनात त्यांची सासू आणि सून यांच्याविषयी पुष्कळ आदर अन् प्रेम आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या सांगली येथील सौ. निर्मला नावंधर आणि सतत कृतज्ञतेच्या भावात असणार्‍या मिरज येथील श्रीमती मधुरा पारसनीस यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

घरालाच आश्रम बनवणार्‍या, उत्तरदायी साधकांनी सांगितलेले लगेच कृतीत आणणार्‍या, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या, अत्यंत प्रेमळ अशा सौ. निर्मला श्रीकांत नावंधर (वय ५६ वर्षे) आणि सतत कृतज्ञतेच्या भावात असणार्‍या अन् निरपेक्ष वृत्तीने जीवन जगणार्‍या श्रीमती मधुरा पारसनीस (वय ७३ वर्षे) यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

नागपूर येथील वाचक, हितचिंतक श्री. चिंतामणी जोशीकाका यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

येथील वाचक, हितचिंतक, तसेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे श्री. चिंतामणी प्रभाकर जोशीकाका यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे ११ ऑक्टोबर या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी घोषित केले.

सनातन धर्माचा गाढा अभ्यास असलेले, ज्ञानमार्गी आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पुणे येथील साईभक्त डॉ. माधवराव दीक्षित यांचे निधन

सनातन धर्माचा गाढा अभ्यास असलेले, ज्ञानमार्गाने साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले आणि टिळक महाराष्ट्र विद्यपिठाचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. माधवराव दीक्षित (वय ७८ वर्षे) यांचे ४ ऑक्टोबर या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले.

यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत पदोपदी देवाने साहाय्य केल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

वर्ष २०१६ च्या होळी पौर्णिमेपासून माझ्या यजमानांना अशक्तपणा जाणवू लागला. ते शांत झाले.


Multi Language |Offline reading | PDF