जिज्ञासू, अहं अल्प असलेले आणि प्रसिद्धीपराङ्मुख असे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचा साधनाप्रवास !

श्री. प्रदीप चिटणीस हे ३५ वर्षे संगीत साधना करत आहेत. त्यांचा संगीत साधनेला झालेला आरंभ, गुरुभेटीची तळमळ आणि त्यांना लाभलेले गुरुंचे मार्गदर्शन यांविषयीची सूत्रे त्यांच्याच शब्दात देत आहोत. . .

साधनेतील प्रगती स्वतःच्या प्रयत्नांवरच अवलंबून असते !

सूर्य उगवला की, त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि तो सर्वांना दिसतोच. त्याप्रमाणे साधकाची साधना अंतर्मनातून चांगली चालू असेल, तर त्याच्या अंतरातील साधना-दीप प्रदीप्त होतो आणि त्याचा प्रकाश पसरून तो दिसतोच.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

ठाणे येथील कु. ईशान कौसडीकर (वय ७ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेला ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित बघणारा आणि त्याप्रमाणे कृती करणारा ठाणे येथील कु. ईशान अरविंद कौसडीकर (वय ७ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. कल्पना कार्येकर यांनी केलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

सौ. कार्येकर यांनी हे स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी आणि गुणवृद्धीसाठी केलेले प्रयत्न त्यांच्याच शब्दांत येथे पाहूया.