धर्मसत्तेच्या स्थापनेसाठी देशातील साधू आणि संत संघटित होत आहेत ! – माजी आय.पी.एस्. अधिकरी डी.जी. वंजारा

धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित चालत असतात. स्वातंत्र्यानंतर राजसत्तेची स्थापना झाली; मात्र धर्मसत्तेची स्थापना होऊ शकली नाही.

हिंदू आणि ख्रिस्ती इस्लामी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर  ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या !

पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा ! – आरीफ अजाकिया, मानवाधिकार कार्यकर्ते

ब्रिटनमध्ये हिंदूंकडून पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन !
पाकमधील धर्मबांधवांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार्‍या विदेशातील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदूंनी बोध घ्यावा !

आपत्काळापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे.

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.

हिंदू संघटित झाल्यास विरोधकांचा पराभव निश्चित ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वाेच्च न्यायालय

सर्व हिंदूंनी संघटित होऊन स्वत:तील मतभेद प्रथम दूर करायला हवेत. हिंदू संघटित झाल्यास विरोधी शक्तींचा पराभव निश्चित होईल.

हिंदूंसाठी प्रेरणादायी असलेला मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा आणि त्यामागील संघर्षाचा इतिहास !

‘तमिळनाडूच्या पेरंबलुर जिल्ह्यातील व्ही कलाथुर गावातील मंदिरांचे वर्षानुवर्षे चालत आलेले उत्सव आणि मिरवणुका यांना धर्मांधांचा विरोध होता. याविषयी न्यायालयाने दिलेला निवाडा हिंदूंसाठी दिलासादायक आहे.

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल नूरपूर गावातील हिंदूंकडून गावातून पलायन करण्याची चेतावणी

मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !

मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ लिहून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून २ धर्मांध मुलांनीच ते लिहिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना येथील सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती मिळाली.

हिंदूंनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू शौर्यशाली आणि पराक्रमी आहेत, केवळ त्यांना जागृत करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनी शौर्य गाजवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यासाठी कित्येक क्रांतीकारकांना बलीदान द्यावे लागले आहे; पण दुर्दैव असे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंची….