काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी सरकारने ठोस पावले उचलायला हवीत ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पहाता विस्थापित काश्मिरी हिंदूंना त्यांच्या भूमीत परत आणता येणे शक्य नाही.

८१ हिंदु कुटुंबांची पलायन करण्याची चेतावणी !

जर धर्मांध अल्पसंख्य असतांनाही बहुसंख्य असणार्‍या हिंदूंचा छळ करतात, तर ते उद्या बहुसंख्य झाल्यास हिंदूंचे अस्तित्वच शिल्लक रहाणार नाही, हे हिंदू लक्षात घेतील का ?

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे विसर्जन करण्याची अनुमती हिंदु आणि शीख समाजाला नव्हती.

पाकमध्ये धर्मांधाने हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडले !

धर्मांधाकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडले

ज्ञानवापी मशिदीच्या लगतची भूमी श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रशासनाला देण्याचा निर्णय !

या बदल्यात काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासन ज्ञानवापी मशिदीला १ सहस्र स्क्वेअर फूट भूमी देणार !

हिंदूंनी एकत्र लढल्‍यास निश्‍चितच आपला विजय होणार ! – रमेश सोलंकी, संस्‍थापक, हिंदु आयटी सेल

‘नेटफ्‍लिक्‍स’च्‍या विरोधात मी याआधी तक्रार केली होती. त्‍यानंतर हिंदु जनजागृती समिती माझ्‍या समवेत उभी राहिली.

हिंदूंना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदूंना त्यांचा धर्म, गौरवशाली इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अध्यात्म यांचे शिक्षण मिळत नाही. त्यांना हेतूपूर्वक धर्मशिक्षणापासून वंचित ठेवले जाते.

अतीशहाणे !

आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !

Facebook सारख्या हिंदुद्वेषी माध्यमांना देशातून हद्दपार करायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही.