निवडणूक आचारसंहिता राजकीय पक्षांसाठी असतांना सर्वसामान्य जनता आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर निर्बंध लादणारे पोलीस !

शासकीय योजनांच्या कार्यवाहीतील अनागोंदी कारभाराचा नमुना : ‘रुग्ण कल्याण समिती’

प्लास्टिक कचरा, इमारतीचे टाकाऊ साहित्य यांपासून सिद्ध केलेल्या गुढ्यांची विक्री करणार !

गुढीपाडवा कसा साजरा करावा, हे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले असूनही अध्यात्मशास्त्राला डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या वतीने ‘इकोफ्रेण्डली गुढी’ सिद्ध करण्यात आल्या आहेत.

(म्हणे) ‘एन्आयएच्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये अनेक हिंदूंचा समावेश !’

काँग्रेसनंतर आता हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न ! ‘हिंदु आतंकवाद’ असे काही असते, तर आतापर्यंत एकतरी काँग्रेसवाले किंवा इतर धर्मीय जिवंत राहिले असते का ? आणि प्रसारमाध्यमांना हिंदूंना आतंकवादी म्हणण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?

काँग्रेसनंतर आता प्रसारमाध्यमांचा हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्याचा प्रयत्न जाणा !

महाराष्ट्र टाइम्स, इंडियन एक्सप्रेस तसेच अन्य काही वृत्तसंकेतस्थळांनी ‘एन्आयए’च्या आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये हिंदूंचाही समावेश आहे आणि हिंदूंनाही शिक्षा झाली आहे’, असे वृत्त देऊन ‘हिंदूही आतंकवादी आहेत’, असे दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे.

कांग्रेस के बाद अब कुछ समाचारपत्रों ने भी ‘हिन्दुओं को आतंकवादी बताते हुए सनातन संस्था को लक्ष्य किया !

क्या इन्होंने कभी इस्लामी आतंकवाद कहा है ?

केंद्रशासनाच्या ‘जवाहर नवोदय विद्यालया’ने ठेवल्या गुढीपाडव्यालाच परीक्षा !

केंद्रशासनाच्या अखत्यारीत असणार्‍या ‘जवाहर नवोदय विद्यालया’च्या प्रशासनाने यंदाच्या वर्षी इयत्ता ६ वीसाठीची प्रवेशपरीक्षा ६ एप्रिल २०१९ या गुढीपाडव्याच्या दिवशीच अर्थात् हिंदु नववर्षारंभी ठेवण्याचा घाट घातला आहे. या प्रकाराचा हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निषेध केला आहे.

(म्हणे) ‘ढोंगी राष्ट्रवादाच्या आतंकवादाला झुगारा !’

ढोंगी राष्ट्रवादाचा आतंकवाद झुगारण्यासाठी आणि भ्रष्ट, पक्षबदलू, तसेच संधीसाधू यांना अद्दल घडवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन चर्च संस्थेच्या ‘सामाजिक न्याय आणि शांतता मंडळा’ने केले आहे.

भगवे ध्वज हटवण्यासाठी शिवप्रेमींवर दबाव आणणार्‍या कुर्ला पोलिसांकडून मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ !

सहिष्णु हिंदूंना कायद्याचा बडगा दाखवून घाबरवायचे आणि धर्मांधांपुढे नांगी टाकायची, हीच पोलीस अन् प्रशासन यांची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची व्याख्या आहे का ? . . . त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य ना पोलीस दाखवतात ना प्रशासन !

निष्पापांना गुंतवण्याचा डाव ! – अधिवक्ता शरदचंद्र मुंदरगी

‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध करण्यासाठी प्रकाश चित्रपटगृहासमोर पेट्रोलबॉम्ब टाकल्याचे प्रकरण : राजकीय दबावापोटी या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या निष्पापांना गुंतवण्याचा पोलिसांचा डाव आहे, असा युक्तीवाद शरदचंद्र मुंदरगी यांनी केला.

केजरीवाल यांच्या विरोधात हिंदूंचे धार्मिक चिन्ह स्वस्तिकचा अवमान केल्यावरून गुन्हा नोंद

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे भंजन करणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे. यासाठी कठोर कायदा करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करणार का ?


Multi Language |Offline reading | PDF