गणेशोत्सवामध्ये बंधने घालू नका !

गणेशोत्सव हा लोकोत्सव आहे. त्याची ख्याती जगभरात पोेचवण्याचे काम गणेशोत्सव मंडळांनी केले आहे. त्यामुळे आमचे नियम, आमची आचारसंहिता आम्ही ठरवू. पोलीस-प्रशासनाने बंधने घालू नयेत, अशी भूमिका शहरातील गणेशोत्सव मंडळांनी घेतली.

धुळे येथे भगवान शंकराच्या मूर्तीजवळ ध्वनीक्षेपक लावण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली

येथील पांझरा नदीपात्रातील झुलत्या पुलावर स्थापन केलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीजवळ ध्वनीक्षेपक लावण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कर्नाटकातील भाजप सरकार २ सहस्र हिंदु तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सिद्धतेत

कर्नाटकमध्ये नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी राज्यात टीपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या प्रकरणी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून ज्या हिंदूंवर गुन्हे नोंदवण्यात आले होते, ते मागे घेण्याची सिद्धता केली आहे.

झोमॅटो आस्थापनाच्या अन्नपदार्थाची मागणी रहित करणार्‍या हिंदु व्यक्तीला पोलिसांकडून नोटीस !

मुसलमान कर्मचार्‍याकडून अन्नपदार्थाचा पुरवठा नाकारल्याचे प्रकरण : काँग्रेसच्या राज्यातील मोगलाई ! व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी आता तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

नवी मुंबई येथे हिंदु असल्याचे भासवून धर्मांध युवकाने केला उच्चशिक्षित हिंदु युवतीशी विवाह

एम्बीए झालेल्या एका हिंदु युवतीला अजय असे नाव सांगून धर्मांधाने हिंदु असल्याचे भासवले. तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी लग्न करणार्‍या अजमल खान या धर्मांधाला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

काँग्रेसच्या राज्यातील हिंदुद्वेषी पोलीस !

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील पंडित अमित शुक्ला यांनी झोमॅटोकडून केलेली अन्नपदार्थाची मागणी एका मुसलमान कर्मचार्‍याने आणल्यामुळे ती रहित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शुक्ला यांना नोटीस बजावली आहे, तसेच त्यांना अटक करण्याचीही चेतावणी दिली आहे.

जबलपुर (मध्य प्रदेश) के अमित शुक्ला ने मुस्लिम व्यक्ति के खाना लाने पर जोमॅटो को दी ऑर्डर रहित कि। पुलिस ने उन्हेंही नोटिस भेजी !

कांग्रेस सरकार का हिन्दूद्वेष !

अलीगडमध्ये रस्त्यावर नमाज आणि हनुमान चालिसा यांचे पठण करण्यावर बंदी ! – जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

असा निर्णय संपूर्ण देशभरात का घेत नाही ? अन्य ठिकाणी रस्त्यावर नमाजपठण करणे योग्य आहे, असे समजायचे का ? हिंदूंनी रस्त्यावर येऊन धार्मिक कृती केल्यास त्यावर लगेच बंदी कशी येते ?

अमेरिकेतील आस्थापनाद्वारे मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन

अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील सांताक्रूझ येथील ‘मर्ज ४’, या मोजे उत्पादन करणार्‍या आस्थापनाने श्री गणेशाचे चित्र असलेल्या मोज्यांचे उत्पादन करून ते विक्रीस ठेवले आहेत.

पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास नकार

बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तालदी मोहनचंद माध्यमिक शाळेमध्ये ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत चालू असतांना इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकणार्‍या काही धर्मांध विद्यार्थ्यांनी ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF