केरळमध्ये माकपच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून नामजप चालू असल्याने नेत्यांकडून मंदिराचा वीजपुरवठा खंडित

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी आणि माकपच्या नेत्यांनी भाषणाच्या वेळी अजान चालू झाल्यावर मशिदीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे धाडस कधी केले असते का ?

लोकसेवा आयोगाच्या मनोचिकित्सा साहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या प्रश्‍नपत्रिकेत शबरीमला मंदिराच्या धार्मिक परंपरेचा अवमान करणारा प्रश्‍न

लोकसेवा आयोगाचा हिंदुद्वेष ! केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारा लोकसेवा आयोग अशा प्रकारचा प्रश्‍न कसा काय विचारू शकतो ? केंद्रातील भाजप सरकारच्या हे लक्षात येत नाही का ?

जोधपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक !

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणार, यात नवल काहीच नाही ! भाजपच्या राज्यांतही याहून वेगळी स्थिती नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

कितीही धर्मविरोधक उभे राहिले तरी अंतिम विजय हा सत्याचाच (धर्माचाच) होतो ! – स्वामी शास्त्री विज्ञानस्वरूप, स्वामी नारायण ट्रस्ट

आज हिंदु धर्माचे कार्य करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे. कितीही धर्मविरोधक उभे राहिले, तरी अंतिम विजय हा सत्याचाच (धर्माचाच) होतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे.

जोधपुर में रामनवमी की शोभायात्रा से लौटनेवाले हिन्दुओ पर धर्मांधों ने पत्थर फेंके !

ऐसी घटनाऐं रोकने के लिए हिन्दू राष्ट्र ही चाहिए !

अशी आक्रमणे रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

जोधपूर येथील सूरसागर भागामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरून परतणार्‍या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेच्या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाला असून त्यात पोलीस दगडफेक होतांना मूकदर्शक असल्याचे दिसत आहेत.

(म्हणे) ‘आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मते द्या !’

चर्च संघटनेकडून तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ख्रिस्ती मतदारांना आवाहन : अशा प्रकारे जाती आणि धर्म यांच्यासाठी संकुचित विचाराने मत देण्याचे राज्यघटनेविरोधी आवाहन करणार्‍या चर्च संघटनेवर निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि यासाठी हिंदूंच्या संघटनांनी तक्रार केली पाहिजे !

हिंदु धार्मिक संघटनांनी हिंदूंना असे आवाहन करायचे का ?

तेलंगण आणि आंध्रप्रदेश राज्यांतील ‘फेडरेशन ऑफ तेलुगू चर्चेस’ हिने ख्रिस्ती नागरिकांना आदिवासी, मागासवर्गीय आणि मुसलमान यांच्यासाठी काम करणार्‍या धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले आहे.

मुसलमानों के लिए काम करनेवाले धर्मनिरपेक्ष उम्मीदवारों को वोट दो ! – तेलंगाना-आंध्र में ईसाई संगठन की अपील

क्या अब हिन्दू संगठन भी ऐसी अपील करेंगे ?

बंगालमध्ये रामनवमीनिमित्त फेरी काढण्यास विहिंपला अनुमती नाकारली !

बंगालमध्ये हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसची मोगलाई ! बंगालमध्ये ईदमुळे नवरात्रीत दुर्गामातेची मिरवणूक काढण्यासही अनुमती नाकारली होती, हे लक्षात घ्या ! हिंदूंना आणि त्यांच्या धार्मिक सणांना विरोध करणार्‍या तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांनाच पुरोगामी अन् निधर्मीवादी म्हटले जाते !


Multi Language |Offline reading | PDF