गुरुदेवा, गावागावांतून येवोत मावळे हरिदर्शनासाठी ।

‘२ मार्च २०१९ या दिवशी हडपसर, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त सुचलेली कविता येथे देत आहोत.

राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात कृतीप्रवण होणे हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना केवळ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘फेसबूक’ या सामाजिक माध्यमांतून श्रद्धांजली अर्पण न करता राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात प्रत्यक्ष कृतीप्रवण होऊन खर्‍या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत ! – सौ. नयना भगत

सनातन संस्थेने तथाकथित विचारवंतांचे पितळ उघडे पाडल्याने आणि त्यांच्या हिंदु धर्म विरोधी अपप्रचाराला चोख वैचारिक प्रत्युत्तर दिल्यानेच संस्थेला लक्ष्य बनवण्यात आले आहे. यातूनच त्यांच्या हत्यांमध्ये संस्थेचे नाव गोवून संस्थेचे भव्य कार्य ….

निधर्मी भारतात जर सर्व धर्मियांचा विकास होत असेल, तर मग केवळ हिंदूंच्याच मंदिरांचा पैसा का वापरला जातो ? – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्ध चालू झाले असले, तरी भारताच्या अंतर्गत अनेक ठिकाणी  लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे युद्ध चालूच आहे. त्यामुळे भारतात छोटे पाकिस्तान निर्माण होत आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हडपसर (पुणे) येथे २ मार्चला हिंदु धर्मजागृती सभा

हिंदूसंघटन, धर्मजागृती अन् राष्ट्ररक्षण या उद्देशाने हडपसर येथे २ मार्चला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

तुरमाळे (पनवेल) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर मोठी सभा घेण्याचे धर्मप्रेमींचे नियोजन

येथील कै. अनंत गायकर यांच्या अंगणात मरूआई मंदिराजवळ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेला ९० धर्माभिमानी उपस्थित होते. समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहून सभेला प्रारंभ करण्यात आला.

कुर्ली येथील आढावा बैठकीत धर्मकार्यात सहभागी होण्याचा धर्मप्रेमी महिलांचा निर्धार !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमी महिलांची आढावा बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अंजली कोटगी यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व सांगून धर्मकार्यात कशा प्रकारे सहभागी होता येईल, याची माहिती दिली.

११ सहस्र धुळेवासियांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष !

धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी ! भगवान श्रीकृष्णाचा देश म्हणजे ‘कन्हदेश’ या नावावरून पुढे रूढ झालेल्या खान्देशातील धुळे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. धुळेवासियांनी या सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला.

सभेचा गर्जितो जयजयकार… फुलवी क्षात्र अन् धर्म तेजाचा अंगार !

महाराष्ट्राचा सार्थ अभिमान असणार्‍या आणि वीरश्री जागृती करणार्‍या तुतारीने वक्त्यांचे जोरदार स्वागत !

राष्ट्र-धर्म कार्यात झोकून देऊन आनंद मिळवणारेे हिंदु धर्माभिमानी हेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या यशस्वीतेचे खरे शिलेदार !

धर्मकार्याच्या तळमळीमुळे प्रसिद्धीची सेवा आत्मसात करणारे आणि साधकत्व असणारे श्री. दिलीप कुलकर्णी !………
उतारवयातही स्वतःच्या शरिराचा विचार न करता अत्यंत तळमळीने सेवारत असणारे श्री. किशोर अग्रवाल !………


Multi Language |Offline reading | PDF