(म्हणे) ‘सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुत्वाविषयीचा निर्णय चुकीचा !’ – डॉ. मनमोहन सिंह

नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वांत अयशस्वी समजले जाणारे काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी उधळली.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमासंदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी दिलेले अभिप्राय !

धर्मकार्यात स्वतःला वाहून घ्यावे, असे मनापासून वाटते !

केर्ली (जिल्हा कोल्हापूर) येथे वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जनास ९० टक्के भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

करवीर तालुक्यातील केर्ली येथील रोटरी क्लब अंतर्गत गावातील २ हायस्कूलच्या वतीने राबवण्यात आलेल्या गणेशमूर्ती दान मोहिमेस अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. गावातील ९० टक्के भाविकांनी शास्त्रानुसार वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच ! – सरसंघचालक मोहन भागवत

हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुसलमानांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे तेथे मुसलमानांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुसलमानांना स्वीकारत नसू, तर ते हिंदुत्व नाही.

(म्हणे) ‘वाढत्या ‘हिंदु राष्ट्रवादा’मुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचत आहे !’ – अमेरिका

भारतीय राज्यघटनेद्वारे धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात आले आहे. भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक आहे; मात्र गेल्या काही दशकांत भारतामध्ये ‘हिंदु राष्ट्रवाद’ ही एक उदयोन्मुख राजकीय शक्ती म्हणून समोर येत आहेे.

पुढील वर्षी भारतात ‘विश्‍व धर्म संसदे’चे आयोजन

विश्‍व धर्म संसदेच्या भारतातील परिवाराने ११ सप्टेंबर २०१९ या दिवशी भारतात विश्‍व धर्म संसद आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देहली येथे …..

स्वामी वरदानंद भारती यांचे तेजस्वी विचारधन !

आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांसंबंधी त्यांचे तेजस्वी विचार येथे देत आहोत.

विकाराबाद (तेलंगण) येथे हिंदु धर्मजागृती सभेला धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बशिराबाद गावामध्ये १ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने लहान हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF