स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील श्रीकांत ताम्हनकर यांनी व्यक्त केलेले विचार !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! चालू वर्ष हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७४ वे वर्ष आहे. सावरकर विरोधकांना मान्य नसले, तरी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान शब्दातीत आहे.

Exclusive videos : अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर झालेल्या अत्याचारांचा वृत्तांत !

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! आज २८ मे २०२१ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३८ वी जयंती !