‘sanatan.org’ या संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन संस्थेच्या संकेतस्थळाचा १० वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने संकेतस्थळाविषयी वाचकांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय येथे देत आहोत.

अखिल मानवजातीला मार्गदर्शक आणि अध्यात्मातील जिज्ञासूंमध्ये लोकप्रिय होत असलेले सनातन संस्थेचे ‘sanatan.org’ संकेतस्थळ !

महाशिवरात्र (१.३.२०२२) या दिवशी असलेल्या सनातन संस्थेच्या (नवीन स्वरूपातील) संकेतस्थळाच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त…

पाचल (राजापूर) परिसरात अभियानाला प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आगामी आपत्काळात, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त असणारी ‘सनातन संस्था’ प्रकाशित ग्रंथसंपदा घरोघरी पोचवण्याच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला पाचल आणि परिसरातील प्रायोजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सनातन परंपरा आणि अब्राह्मिक पंथ यांत मोठे अंतर असून त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स (संगम) २०२१’ या परिसंवादात ‘सनातन परंपरा विरुद्ध अब्राह्मिक (टीप) पंथ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र !