ब्राह्मण समाजाला वर्ष १९४८ पासून नियोजनपूर्वक लक्ष्य केले जाते आहे ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

डॉ. शेवडे म्हणाले की, गांधीहत्येनंतर ठरवून आणि नियोजनपूर्वक महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर अत्याचार केले गेले. लोकमान्य टिळकांनाही काँग्रेसने कायमच दुर्लक्षित ठेवले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर अजूनही टिकेला सामोरे जावे लागत आहे.