पालकांचे आद्यकर्तव्य !

खर्‍या अर्थाने धर्माचा र्‍हास होण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे हिंदु धर्माचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी मुलींना धर्मशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे, हे पालकांचे आद्यकर्तव्य बनले आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यापेक्षा राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श घ्यायला हवा ! – शशांक सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

भारतातील तरुणांनी कोणताही ‘डे’ साजरा करण्याऐवजी संस्कृतीचे आचरण केले, तर भारत विश्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि खानापूर येथे निवेदन !

खानापूर येथे उपतहसीलदार,शिक्षणाधिकारी, तसेच खानापूर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी शरनेश जारळी यांना निवेदन देण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथा बंद करून भारतीय संस्कृतीचे पालन करा ! – डॉ. राजेश सिंगरू, प्राचार्य, नागपूर

महाविद्यालयात साजरे होणार्‍या ‘डे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्याचा विदेशी आस्थापनाचा डाव आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतन होत आहे.

समाजसेविका सिंधुताईंची ‘रोटी डे’ ही लोकचळवळ व्हावी या उद्देशाने कर्जत येथे ‘व्हॅलेंटाईन डे’ ची कुप्रथा नाकारून ‘रोटी डे’ साजरा !

स्वैराचाराचे समर्थन करणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या विकृतीला नाकारणार्‍या कर्जतमधील विद्यार्थ्यांची अभिनंदनीय कृती ! या विद्यार्थ्यांचा आदर्श सर्वांनी घेऊन पश्चात्त्यांच्या प्रथा मोडून काढणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पार पडला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील जिज्ञासूंसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

नागपूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात ‘टेडी बेअर’ जाळून बजरंग दलाचे आंदोलन !

जळगाव आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथेही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात आंदोलन !

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालय येथे निवेदन देण्यात आले.

‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.

‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !

व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते.