कल्याण (जिल्हा ठाणे) येथे दुकानाच्या भिंतीवर लिहिलेले ‘लादेन आला रे आला’ हे लिखाण पुसले !

पश्‍चिमेतील शंकरराव चौकात राजा फोटो स्टुडिओच्या भिंतीवर ‘लादेन आला रे आला’, असे विखारी लिखाण असल्याची बातमी सनातन प्रभातने १६ मार्चला प्रसिद्ध केली होती. हे वृत्त सामाजिक माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने ….

हिंसाचार होईल, असे वृत्तसंकलन करू नका ! – खासगी प्रसारमाध्यमांना भाजप सरकारचे निर्देश

पुलवामा येथील आक्रमणानंतर खासगी प्रसारमाध्यमांकडून (वृत्तवाहिन्यांकडून) केले जाणारे वृत्तसंकलन आक्रमक आहे, असे समजून भाजप सरकारने त्यांना निर्देश देणारे पत्र पाठवले आहे.

श्री गुरुपादुका धारण, पूजन आणि प्रतिष्ठापना या अद्वितीय सोहळ्यांचे वृत्तांकन करणार्‍या साधिकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सोहळ्याचे वृत्त सिद्ध करतांना कर्तेपणाचे विचार आल्यावर शरणागतीने गुरुपादुकांकडे ते अर्पण होणे आणि एका संतांना वृत्त आवडून त्यांनी खाऊ देण्यास सांगणे….

(म्हणे) ‘भारतात नोकर्‍या उपलब्ध करून देण्यास मोदी यांना साहाय्य करू !’ – चीन

भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साहाय्य करू शकतो, असे चीनच्या सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखामध्ये म्हटले आहे.

देहली आणि उत्तरप्रदेश राज्यांत २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय

सुरक्षायंत्रणांच्या सतर्कतेमुळे आतंकवादी संघटनांकडून आता आतंकवादी कारवायांसाठी धर्मांध महिलांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याचाच एक भाग म्हणून देहली आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय आहेत, असे वृत्त ‘जागरण’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केले आहे.

नगर येथील पू. अशोक नेवासकर यांना नाथ संप्रदायातील त्यांचे गुरु थोर विदेही संत प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांनी सूक्ष्मातून आदेश देऊन सनातनच्या साधकांना तांत्रिक मूर्तीची पूजा न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यास सांगणे

‘सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात देवाची १० सें.मी. उंचीची एक छोटीशी पितळी मूर्ती एका साधकाने अर्पण दिली होती. मूर्तीसंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी तिचे छायाचित्र नगर येथील संत आणि इतिहास संशोधक पू. अशोक नेवासकरकाकांना पाठवले.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींकडून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात घुसून चित्रीकरण करत खोट्या वृत्ताचे प्रसारण !

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर आणि कॅमेरामन नीलेश यांनी २३ ऑगस्ट या दिवशी कोणतीही अनुमती न घेता येथील सनातनच्या आश्रमात घुसून आश्रमाचे चित्रीकरण केले.

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला भारतभरातील २४० हून अधिक वृत्तपत्रांनी दिली अभूतपूर्व प्रसिद्धी !

हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात परिणामकारकरित्या आवाज उठवण्यासाठी, तसेच हिंदूसंघटन करून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उदात्त उद्देशाने २ ते १२ जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

सप्तम अखिल भारतीय हिदू अधिवेशनाला १२ राज्यांतील १०० हून अधिक वृत्तपत्रांकडून मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्धी

‘देशभरातील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी जनता यांच्या ‘हिंदु राष्ट्रा’च्या संदर्भातील आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा ४ जून या दिवशी रामनाथी, फोंडा, गोवा येथे शुभारंभ झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now