विधानसभेत सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरूंवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांच्यावर भाजप आमदार राम सातपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.