आज घाटकोपर (मुंबई) येथे रणरागिणी शाखेचा वर्धापनदिन सोहळा !

राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होळकर आदी कर्तव्यदक्ष वीरांगनांचा आदर्श ठेवून महिलांच्या सबलीकरणासाठी कार्यरत असलेल्या रणरागिणी शाखेचा वर्धापनदिन सोहळा !

ठाणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

स्थळ – कोल्हापूर वीर बजरंग व्यायामशाळा, गोकुळनगर

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य:स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे शुक्रवारचे विशेष सदर : ०१.०३.२०१९

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

समाज आणि राष्ट्र यांची भयावह स्थिती

‘समाजजीवनात जीवनमूल्यांवरील निष्ठा फार क्षीण होत आहे. गुंडगिरी, भ्रष्टाचार, धर्म, श्रद्धा आणि संस्कृती यांचा उच्छाद करणारी मानसिकता, दैदीप्यमान इतिहासाचे विकृतीकरण करण्याची धडपड, परधर्मियांचे आक्रमण, त्यांचा सर्वत्र मुक्त संचार,….

जिवंतपणी इंग्रजांच्या हाती न लागण्याची शपथ घेऊन ती निभावणारे चंद्रशेखर आझाद !

‘एकदा भगतसिंग म्हणाले, ‘‘आझादांना पकडण्यासाठी दोन दोरखंड लागतील. एक त्यांच्या मानेसाठी आणि दुसरा त्यांच्या पोटासाठी.’’ त्यावर आझाद एकदम गंभीर झाले आणि भगतसिंग यांना म्हणाले, ‘‘देख फांसी जानेकी इच्छा मुझे नहीं, तुझे है । इसलिये रस्सी तुम्हारे लिए है । ….

शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! – लोकमान्य टिळक

‘१९०८ मध्ये लो. टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’ खेळ करीत होती. एका खेळाला लो. टिळक निमंत्रणावरून गेले. प्रा. राममूर्तींनी लोकमान्यांचा सत्कार केला. आभार मानतांना टिळक म्हणाले, ‘‘आताच प्रा. राममूर्तींचा उल्लेख ‘इंडियन सँडो’ असा केलेला तुम्ही ऐकलात….

करोडपती नेत्यांनी राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी लोकांकडून साहाय्य मागणे आणि स्वतः मात्र साहाय्य न करणे

‘भारतात निवडणुकीला उभ्या रहाणार्‍या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ३० टक्क्यांहून अधिक उमेदवार करोडपती आहेत. असे असतांना ‘उत्तराखंड प्रलय, ओडिशा आणि आंध्रप्रदेश येथील वादळ, आसाममधील पूर अशा….

भारताच्या शत्रूने भारताचा खोटा इतिहास लिहिणे आणि मेकॉॅलेच्या मानसपुत्रांमुळे आजही तोच इतिहास शिकवला जाणे

‘जगातील बरेचसे देश कधी ना कधी पारतंत्र्यात होते; परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांनी त्यांचा इतिहास त्यांच्या दृष्टीने लिहिला. याला एकमात्र अपवाद भारत देश आहे. आजही देशाच्या शत्रूंनी लिहिलेला देशाच्या शत्रूंचा इतिहास आपल्याला शिकवला जातो.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे, कोपरखैरणे (नवी मुंबई) आणि माहीम (मुंबई) येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

पाकिस्तान हेच भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण

‘पाकिस्तान हेच भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण आहे. सध्या पाकिस्तानच्या हस्तकांनी काश्मीर आणि उर्वरित भारतातही सर्वत्र, घातपाती कारवायांद्वारे छुपे युद्ध चालवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now