जयपूर पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे बलात्कार पीडितेचे पोलीस ठाण्यात आत्मदहन

काँग्रेसच्या राज्यातील असंवेदनशील आणि निष्क्रीय पोलीस ! अशा असंवेदनशील आणि कर्तव्यचुकार पोलिसांवर सरकारने कठोरात कठोर कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास नकार

बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील तालदी मोहनचंद माध्यमिक शाळेमध्ये ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत चालू असतांना इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकणार्‍या काही धर्मांध विद्यार्थ्यांनी ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या.

पानिपत (हरियाणा) येथे धर्मांध तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या हिंदु तरुणीचे धर्मांधासमवेत पलायन

येथील हथावाला गावातील महाविद्यालयात शिकणारी हिंदु तरुणी घरातील दीड लाख रुपये, सोने आणि चांदी यांचे दागिने घेऊन शाबीर नावाच्या धर्मांध तरुणासमवेत पळून गेली.

पोलिसांच्या चौकशीनंतर संशयित धर्मांध पसार !

येथे एक हिंदु तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. एका विवाहित धर्मांधाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले आहे, असा संशय व्यक्त होत आहे.

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस !

नांदेड येथे सासरच्या लोकांचा त्रास आणि पोलीस यांच्या जाचाला कंटाळून १४ जुलै या दिवशी हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या आवारात शे. सद्दाम शे. अहमद या मुसलमानाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मद्यपी पोलिसाकडून महिला फेरीवालीला बलपूर्वक घरात नेण्याचा प्रयत्न

राजेंद्रनगर येथे मद्यप्राशन केलेल्या एका पोलिसाने एका महिला फेरीवालीला ओढून स्वतःच्या घरात नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिने विरोध केल्यावर दोघांमध्ये हाणामारीही झाली.

रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

७ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या पोलिसाला रंगेहात पकडले

भ्रष्टाचारी पोलीस विरुद्ध प्रामाणिक पोलीस !

‘धौलपूर (राज्यस्थान) येथील २७ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे ट्रक आणि अन्य वाहने यांच्या चालकांकडून बलपूर्वक पैसा वसूल करणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षक अजय सिंह हेच संरक्षण देत आहेत’, असा आरोप येथील उपअधीक्षक दिनेश शर्मा यांनी पत्र लिहून केला.

बलात्कारप्रकरणी कह्यात घेतलेला संशयित आरोपी पसार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कह्यात घेतलेला संशयित आरोपी अशोक पारवे हा जिल्हा शासकीय रुग्णालयातून पसार झाला.

धर्मांधांना पाठीशी घालणारे पोलीस !

‘हिंगोली (महाराष्ट्र) शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चौधरी पेट्रोलपंपावर १२ जुलैच्या रात्री १० वाजता उधार पेट्रोल न देण्याच्या कारणावरून एका धर्मांधाने पेट्रोल पंपावरील हिंदु कर्मचार्‍याशी वाद घातला.


Multi Language |Offline reading | PDF