कमलेश तिवारी यांच्या हत्येच्या घटनेच्या संदर्भात प्रतिक्रिया

आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. ज्या धर्मांधांनी त्यांना आधी धमक्या दिल्या होत्या, त्यांनीच हे कृत्य केले असावे. या प्रकरणी त्वरित अन्वेषण करून सरकारने गुन्हेगारांना कठोर शासन करावे.

साधकांच्या आर्त भक्तीमुळे प्रसन्न झालेला ईश्‍वरच धर्मक्रांती घडवील !

साधकांची अत्यल्प संख्या आणि समाजापुढील अगणित समस्या यांचे प्रमाण पहाता आपण हिंदु राष्ट्र साकार करण्याची व्यापक संकल्पना मनातही आणू शकत नाही. अशा वेळी ईश्‍वरालाच शरण जाऊन आपण जर ईश्‍वराची आर्त भक्ती केली, तर ईश्‍वर साधकांवर प्रसन्न होऊन का स्वतःहून हिंदु राष्ट्र देणार नाही ?

जिहादी त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार घेतात आणि त्यानुसार वागतात; पण हिंदु कार्यकर्ते आपल्या धर्मग्रंथांच्या आधारानुसार का वागत नाहीत ?

‘जिहादी आतंकवादी हिंसात्मक कृत्ये करण्यासाठी त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार घेतात आणि त्यानुसार वागतात; परंतु धर्मरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे हिंदु कार्यकर्ते आपल्या धर्मग्रंथांच्या आधारानुसार का वागत नाहीत ?….

जगामध्ये उपनिषदांएवढे महान ग्रंथ नाहीत ! – मॅक्समुलर (आणि हे हिंदूंना कळत नाही !)

‘मी भारतातील वेदांताविषयीची पुस्तके वाचून अनेक घंटे आनंदाने घालवतो. ते माझ्यासाठी जणू सकाळचे सूर्यकिरणच आहेत….

भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !

अध्यात्मात कर्मफलसिद्धान्त महत्त्वाचा मानला आहे. कर्माचे फळ अटळ आहे. केलेल्या कर्माचे फळ पाप-पुण्याच्या रूपात भोगावे लागते. भावनिक कृतींमुळे केलेल्या हिंसेचे फळही भोगावे लागते. यासाठी सनातनमध्ये कुठेही भावनिक कृतींना स्थान नाही . . . – परात्पर गुरु डॉ. आठवले

निष्क्रीय पोलीस !

‘एका खासगी दूरचित्रवाहिनीने रामजन्मभूमी खटल्यातील पक्षकारांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. त्यात पक्षकार हाजी महबूब ६ डिसेंबर १९९२ या दिवशी  कारसेवकांवर बॉम्ब फेकल्याचे मान्य करत असल्याचे समोर आले होते.

पोलीस आणि प्रशासन यांच्या असंवेदनशीलतेचा कहर !

‘देवगड (सिंधुदुर्ग) आगाराची खुडी-देवगड ही एस्.टी. बस देवगड येथे येत असतांना तालुक्यातील बौद्धवाडी, दाभोळे येथे प्रभावती कृष्णा जाधव (वय ७०  वर्षे) या महिलेला गाडीची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला.

भारताचे नाव उंचावणे आणि विजयध्वज फडकावणे हेच खरे सीमोल्लंघन !

सध्याच्या प्रतिकूल काळात हेच सीमोल्लंघन खर्‍या अर्थाने आदर्शवत !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सीमोल्लंघन करा !

सीमोल्लंघन करा ‘मी आणि माझे कुटुंब’ या भावनेचे
आणि संघटित व्हा ‘हिंदू सारा एक’ या भावनेने !

१९६५ चे भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिले हवाई युद्ध

१९६५चे युद्ध हे अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होते. कसेही करून काश्मीर कह्यात हवा, असे पाकिस्तानी मनसुबे या युद्धाने समोर आले…


Multi Language |Offline reading | PDF