पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे असणे आणि स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसणे यांमागील अध्यात्मशास्त्र अन् श्री. राम होनप यांना मिळालेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची प्रक्रिया
स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.