श्री भवानीदेवीचे आगमन झाल्यानंतर साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून साधना करण्यासाठी पुष्कळ स्फूर्ती मिळत आहे’, असे मला वाटते.’

श्री भवानीदेवीचा जप करतांना साधकाचे मानेपासून डोके हालणे आणि सहस्रारचक्रावर सहस्र पाकळ्यांचे कमळ फुललेले दिसणे

आज नामजपाच्या वेळी ‘माझ्या शरिराची आंदोलने न होता केवळ मानेपासून डोके हालत होते.

श्री भवानीदेवीने मस्तकावरून हात फिरवल्याचे जाणवणे आणि त्यानंतर मन शांत होणे

देवीचा तो स्पर्श अनुभवतांना माझे रडणे थांबले आणि माझे मन पुष्कळ शांत झाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री भवानीदेवीचे आगमन होण्यापूर्वी आणि झाल्यावर आलेल्या अनुभूती

आता ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी श्री भवानीदेवी आश्रमात येणार, म्हणजे हिंदु राष्ट्र लवकर येणार आणि साधकांवर ईशकृपा होणार’, या विचारानेच मला पुष्कळ आनंद झाला.