अनुपपूर, मध्यप्रदेश येथे श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून ‘आचारधर्मा’विषयी प्रबोधन

येथे संस्कार मंचच्या वतीने श्री श्री १०८ शतचंडी यज्ञ आणि संगीतमय रामकथा यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. श्रीराम काणे यांनी ‘आचारधर्म’ या विषयावर व्याख्यान घेऊन प्रबोधन केले.


Multi Language |Offline reading | PDF