प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिकांकडून नृत्य आणि गायन सेवा सादर !

१६.६.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधिका कु. शर्वरी कानस्कर (कथ्थक), कु. अपाला औंधकर (भरतनाट्यम्) आणि कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम्) यांनी नृत्यसेवा सादर केली.

प.पू. देवबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हे आतून (सूक्ष्मातून) एकमेकांना ओळखत असल्याविषयी घडलेला प्रसंग

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रम’चे संपादक प.पू. देवबाबा सनातनच्या आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना गेल्या काही मासांपासून नामजपादी उपाय सांगत आहेत.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सादर केलेल्या सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

१३.१.२०१९ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन सादर केले.

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’च्या वतीने आयोजित केलेले ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावरील शिबीर उत्साहात पार पडले !

मंगळूरू तालुक्यातील किन्नीगोळी येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये प.पू. देवबाबा यांनी ४ ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये भारतभरातून ४० जण सहभागी झाले होते…….

किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी केलेल्या सतारवादनाच्या वेळी त्यांना आणि कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या प.पू. देवबाबांच्या भक्तांना आलेल्या अनुभूती

१३.१.२०१९ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन सादर केले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबांच्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त झालेल्या गायन, वादन आणि नृत्य यांच्या कार्यक्रमांच्या वेळी निसर्गाने विविध माध्यमांतून दिलेला प्रतिसाद

नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एक वृक्ष सोडून परिसरातील अन्य वृक्ष प्रतिसाद देत होते.


Multi Language |Offline reading | PDF