(म्हणे) ‘नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु आतंकवादी !’ – अभिनेते कमल हसन

कमल हसन यांना पंडित नथुराम गोडसे हे आतंकवादी वाटत असतील, तर ‘स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा रशिद कोण वाटतो’, हेही त्यांनी सांगायला हवे !

नाथूराम गोडसे स्वतंत्र भारत का पहला हिन्दू आतंकी था ! – अभिनेता कमल हसन

क्या कमल हसन ने कभी ‘इस्लामी आतंकी’ शब्द कहा है ?

कमल हसन यांनी ‘इस्लामी आतंकवादी’ असे कधी म्हटले आहे का ?

महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला आतंकवादी होता आणि तो हिंदू होता, असे विधान अभिनेते आणि ‘एम्एन्एम्’ या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF