कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाच्या विक्रीसाठी आलेल्या शिवद्रोह्याला पिटाळून लावले !

येथील संयुक्त प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळामध्ये कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाची विक्री करण्यासाठी आलेल्या शिवद्रोह्याला मंडळाच्या जागृत कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. ‘या पुस्तकाच्या माध्यमातून खरा शिवाजी लोकांना समजायला हवा’, असे तो या वेळी म्हणत होता.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल

कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) ११ फेब्रुवारी या दिवशी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एस्. राऊळ यांच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश या हत्यांच्या प्रकरणांत समान धागा आहे का ? – सर्वोच्च न्यायालयाचा सीबीआयला प्रश्‍न

डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश या हत्यांच्या प्रकरणात समान धागा आहे का ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वषेण करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआयला) विचारला.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आता अटक केलेले आरोपी तरी नक्की हत्येचे आरोपी आहेत ना ? – मुंबई उच्च न्यायालय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आता अटक केलेले आरोपी तरी नक्की हत्येचे आरोपी आहेत ना ? याची निश्‍चिती करून घ्या अन्यथा खरे आरोपी मोकाटच रहातील, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ६ सप्टेंबर या दिवशी अन्वेषण यंत्रणेला खडसावले.

अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे योग्य नाही !

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात ६ सप्टेंबर या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांना फटकारले आहे. या हत्येच्या संबंधी सतत माध्यमांसमोर पुरावे उघड करणे आम्हाला पसंत नाही.

सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवू नका ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

काँग्रेस राजवटीत ‘हिंदु दहशतवाद’ या शब्दाने खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी हिंदु दहशतवादाची बांग दिल्यावर भाजपने संसद आणि रस्त्यावर थैमान घातले होते.

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालावी !

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेच्या साधकांचा सहभाग असल्याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या (सीबीआयच्या) तपासात स्पष्ट झाले आहे.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या अन्वेषणातील निष्काळजीपणावरून मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) यांना चांगलेच फटकारले…..

सीबीआयचे सहसंचालक आणि महाराष्ट्राचे गृहसचिव यांना पुढील सुनावणीला उपस्थित रहाण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि राज्य सरकार या दोघांनाही २८ जून या दिवशी फटकारले आहे. या सुनावणीच्या वेळी सीबीआय

गौरी लंकेश, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी हत्या प्रकरणात सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचा थेट संबंध नाही ! – एस्आयटी

कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे नाव घेण्यात येत होते; परंतु कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (‘एस्आयटी’ने) केलेल्या तपासातून ……


Multi Language |Offline reading | PDF