दूध भेसळ रोखण्यासाठी कडक कारवाई करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, दुग्धविकास मंत्री

अन्न आणि औषध प्रशासनाकडे ‘आरे’ दूध संघाकडील कर्मचारी वर्ग वळवून दूध भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.