हणजूण येथे नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू
हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तिर्थक्षेत्र परिसरातील हे ओपन बार थांबवणार कोण ? असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित होत आहे.
आकड्यांचे हे अंकगणित जर बघितले, तर विदेशी पर्यटक आणि त्यांच्याकडून मिळणार्या उत्पन्नाचे प्रमाण अन् त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट दिसून येतो; पण यापैकी किती जणांना भारताचे राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असे महत्त्वाचे ज्ञान झाले ?
सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट या संस्थेने केली आहे.
शासकीय अधिकारी आणि पार्टीचे आयोजक यांचे साटेलोटे असल्याशिवाय असे होणे अशक्यच !
सध्या गोव्यात देशी पर्यटक मोठ्या संख्येने आलेले असल्याने पर्यटन व्यावसायिक आनंदात आहेत; परंतु गोवा पोलिसांना मात्र एका वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. गोव्यात मजा करण्यासाठी येणारे देशी पर्यटक स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगतात, असे पोलिसांना आढळून आले आहे.
कळंगुट समुद्रकिनार्यावर मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासंबंधीचे दक्षतेचे उपाय पर्यटक करत नसल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.
गोव्यात येणार्या पर्यटकांनी मास्क घातला नाही, तर आजपासून २०० रुपये दंड आकारला जाईल.
कळंगुट समुद्रकिनार्यावर असलेल्या पर्यटकांच्या गर्दीत ना मास्कचा वापर, ना सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन !