नोंदणीकृत मृत्यूपत्राचे महत्त्व आणि गोवा येथे आवश्यक असणारा ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’ !
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूपत्र करते, तेव्हा तिच्या मृत्यूनंतर तिच्या मालकीची किंवा नावावर असलेली हालवता येणारी मालमत्ता आणि हालवता न येणारी मालमत्ता अशा संपत्तीचे वाटप होते.