एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले यांच्या समवेत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

नामजपाला आरंभ केल्यावर न्यास करून नामजप करतांना ज्याप्रमाणे शक्ती जाणवते, त्याप्रमाणे मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी शक्ती जाणवली.

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते लोकार्पण केलेल्या कार्यक्रमाचे सूक्ष्मातील परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते १५ एप्रिल २०२२ या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी नामजपांविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. देवाच्या कृपेने तेव्हा माझ्याकडून झालेले सूक्ष्मातील परीक्षण येथे देत आहे. … Read more

एस्.एस्.आर्.एफ.च्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

‘एस्.एस्.आर्.एफ.’च्या संकेतस्थळावरील लेखांमुळे मला पुष्कळ प्रेरणा मिळाली. ‘माझा परम प्रिय ‘गोविंदा’ माझे सर्व ऐकतो’, असे मला वाटते. माझा त्याच्याप्रती भाव वाढत आहे.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांना नामजपाच्या वेळी आलेल्या अनुभूती

मी डिसेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होतो. तेव्हा मला ३ दिवस वेगवेगळ्या अनुभूती आल्या.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील प.पू. दास महाराज यांच्या खोलीत भावपूर्ण वातावरणात साजरी झालेली दासनवमी आणि त्या दिवशी प.पू. दास महाराज अन् खोलीतील साधक यांना मारुतिरायाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती

रात्री खोलीत बसून नामजप केल्यावर प.पू. दास महाराज यांना ‘मारुतिराया प्रत्यक्ष समोर बसले आहेत’, असे जाणवणे आणि खोलीत उपस्थित साधकांना ‘मारुतिराया डावा डोळा उघडून त्यांच्याकडे पहात आहे’, असे दिसणे

हिंदु धर्मामुळे प्रभावित होऊन नामजप करत लढत आहे युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ !

युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्‍या हातात जपमाळ ! युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ?

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास न्यून होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला जाणवलेले पालट या लेखात दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘इदं न मम ।’ असा भाव ठेवण्याचे आणि समष्टी सेवा करण्याचे सांगितलेले महत्त्व !

‘एकदा एका सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन केले. त्यातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनय पुंड (वय १८ वर्षे) यांना धनुर्विद्येच्या स्पर्धेच्या वेळी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना गुरुकृपेने आलेल्या विविध अनुभूती

अमरावती येथील श्री. अनय पुंड यांचा १८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सोशिक स्वभावामुळे बालपणापासून खडतर प्रारब्ध भोगता भोगता श्रीकृष्णकृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. निर्मला प्रल्हाद चौधरी (वय ७७ वर्षे) !

सौ. मीनाक्षी कोल्हे यांनी त्यांच्या आई सौ. निर्मला प्रल्हाद चौधरी यांनी भोगलेले अत्यंत खडतर बालपण, त्यांची साधना, तसेच त्यांच्यामध्ये झालेले पालट यांविषयी दिलेली सूत्रे येथे देत आहोत.