केरळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य !

‘१.३.२०१८ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंत्रा येथील मट्टलिल भगवती मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त प्रवचन आयोजित करण्यात आले होतेे.

शिवजयंती उत्सवांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

शौर्याच्या इतिहासचे पालन करायला शौर्यवानच हवेत. औरंगजेबाने शंभूराजाचे शरीर संपवले; परंतु त्यांचा वसा संपवता आला नाही. तरुणांचा धर्मासाठीचा असीम त्याग हा हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यकच आहे

वसईत ख्रिस्ती धर्मप्रसारक अन् त्यांचे सहकारी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

प्रार्थना केल्याने असाध्य आजार बरे होतात, असा दावा करून अंधश्रद्धा पसरवणार्‍या, तसेच प्रार्थनेच्या नावाखाली गरिबांना गोळा करून ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून त्यांचे धर्मांतर केले जात ….

यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकित हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय

यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी समितीच्या कार्याची माहिती सांगितली.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वृद्धिंगत होत असलेल्या धर्मप्रसारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत धर्माभिमानी !

धर्मप्रेमी सर्वश्री नीलेश पवार, अनिकेत भोईटे आणि किशोर औटी यांनी पुढाकार घेऊन चेंबूर, गोवंडी, तसेच कुर्ला येथील पोलीस ठाण्यात ३१ डिसेंबरला ख्रिस्ती नववर्ष स्वागताच्या निमित्त होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी निवेदन दिले.

जनसामान्यांमध्ये राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीची कृतीशीलता निर्माण करणार्‍या प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या दाखवण्याकरता प्रोजेक्टरांची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे ध्येय साकार होण्यासाठी सनातन संस्था कटीबद्ध आहे. विविध ग्रंथ, सनातन प्रभात नियतकालिके तसेच प्रबोधनपर ध्वनी-चित्रचकत्या या माध्यमांतून संस्थेच्या वतीने राष्ट्र अन् धर्म यांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती केली जात आहे.

संत श्री गजानन महाराजांच्या महादर्शन सोहळ्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार

एक भक्त श्री. आणि सौ. देवरणकर यांच्या निवासस्थानी संत श्री गजानन महाराजांच्या पादुकांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

(म्हणे)‘…तर मी हिंदु धर्माचा त्याग करेन !’

जर भाजपने दलित आणि इतर वर्गांचे शोषण थांबवले नाही, तसेच हिंदु धर्मातील वाईट रीती थांबवल्या नाहीत, तर मी माझ्या करोडो अनुयायांसह हिंदु धर्माचा त्याग करेन.


Multi Language |Offline reading | PDF