राज्यघटनेमध्ये एकाच वेळी ‘पंथनिरपेक्षतावाद’ (सेक्युलरवाद) आणि ‘अल्पसंख्यांकवाद’ असू शकत नाही !

राज्यघटनेतील ‘सेक्युलर’ आणि ‘अल्पसंख्य’ हे दोन शब्दच परस्परविरोधी, तसेच भिन्न अर्थाचे आहेत. या दोन्ही परस्परविरोधी संकल्पना असल्याने त्या एकाच वेळी राज्यघटनेत असू शकत नाहीत . . . काहीही असो; परंतु आज हा धर्मनिरपेक्षतावाद अल्पसंख्यांकांना बळ देऊन बहुसंख्यांक हिंदु समाजावर अन्याय करत आहे, हे निश्‍चित !’