हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची येरवडा कारागृहातून सुटका

हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांची ९ फेब्रुवारीला येरवडा कारागृहातून सुटका झाली. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे शेकडो कार्यकर्ते कारागृहाजवळ जमा झाले होते. त्यांच्या सुटकेनंतर शहरात भगवे झेंडे घेऊन वाहनफेरी काढण्यात आली.

हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यक्रमांत सहभागी न होण्याच्या अटीवर न्यायालयाकडून धनंजय देसाई यांची जामिनावर सुटका

पुण्याच्या मोहसीन शेख हत्येच्या प्रकरणी अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांनी ‘ते खटला संपेपर्यंत हिंदु राष्ट्र सेनेच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत’, अशी हमी उच्च न्यायालयात दिली.

धनंजय देसाई यांना जामीन संमत करतांना हिंदु राष्ट्र सेनेच्या ‘बॅनर’खाली कार्यक्रमात सहभागी न होण्यासह अन्य अटी

हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांना १७ जानेवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला. जामीन संमत झाला, तरी कायदेशीर गोष्टींची पूर्तता होऊ न शकल्याने अद्याप त्यांची सुटका होऊ शकलेली नाही.

हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांना जामीन संमत

हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांना मुंबई उच्च न्यायालयाने १७ जानेवारी या दिवशी जामीन संमत केला.

हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावर दोन्ही पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद पूर्ण

हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावर दोन्ही पक्षांच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद १५ जानेवारीला पूर्ण झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now