केवळ हिंदूंना लक्ष्य करून नामोहरम करणे, हा दंगलींमागील षड्यंत्राचा उद्देश !

मागील भागात ‘कायद्याच्या दृष्टीने मुसलमानांना मुभा आणि हिंदूंना दुय्यम वागणूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी मुसलमान नेत्यांकडून केली जाणारी विधाने, सैन्यभरतीची ‘अग्नीपथ’ योजना आणि त्यावरून दंगलखोरांनी केलेला विरोध’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज पाहूया पुढील भाग ..

भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. भारतातील धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यावरील उपाय यांविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत.

धर्मांधता जिंकली !

युरोपमधील लोकांवर ‘ते’ स्वतःची संस्कृती, परंपरा आणि कायदे थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे युरोपीय देशांमध्ये जे घडले, ती धोक्याची घंटा आहे. ‘स्वतःची हेकेखोर वृत्ती सोडण्यास सिद्ध नसलेल्या या समाजाचे काय करायचे ?’, याचे उत्तर जगभरातील समाज धुरिणांनी आणि राजकीय नेत्यांनी शोधायचे आहे.