श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे द्वार ८ दिवसांनंतर उघडले !
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गेल्या ८ दिवसांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले मंदिराचे प्रवेशद्वार १३ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता उघडण्यात आले.