अलीगड(उत्तरप्रदेश) येथील इस्लामी शाळेतील पाठ्यपुस्तकात डॉ. झाकीर नाईकचा ‘हिरो’ असा उल्लेख

धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकवणे, आतंकवाद्यांना पैसा पुरवणे यांसह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील अन्वेषण यंत्रणांना वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हवा आहे.

पुरो(अधो)गाम्यांना शिक्षणाचे हे हिरवेकरण दिसत नाही का ?

अनेक गुन्ह्यांत अन्वेषण यंत्रणांना हवा असलेला इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक डॉ. झाकीर नाईक हा हिरो आहे.

अलीगढ (यूपी) के इस्लामिक स्कूल की पुस्तक में डॉ. जाकिर नाइक को हीरो बताया  !

अलीगढ (यूपी) के इस्लामिक स्कूल की पुस्तक में डॉ. जाकिर नाइक को हीरो बताया  !

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास इंटरपोलचा नकार

आतंकवाद्यांचे पाठीराखे असणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे सांगत इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार दिला आहे. डॉ. झाकीर यांच्याशी संबंधित माहिती हटवावी

पारपत्र रहित करण्याच्या निर्णयाविरोधात झाकीर नाईक यांची उच्च न्यायालयात याचिका   

अन्वेषण यंत्रणांनी वारंवार समन्स बजावूनही झाकीर नाईक चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे पारपत्र रहित केले.

भारताने औपचारिक मागणी केल्यास डॉ. झाकीर नाईक यांना भारताच्या कह्यात देऊ ! – मलेशिया

जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारे डॉ. झाकीर नाईक यांना कह्यात घेण्यासाठी भारताने ‘म्युच्युअल लिगल असिस्टन्स’ कराराअंतर्गत औपचारिकरित्या मागणी केल्यास त्याला आम्ही भारताच्या कह्यात देऊ, असे मलेशियाने घोषित केले आहे;

डॉ. झाकीर नाईक युवकांना आतंकवादासाठी चिथावणी देत होता ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेचा प्रमुख डॉ. झाकीर नाईक हा युवकांना भडकाऊ भाषणे देऊन आतंकवादासाठी चिथावणी देत होता, असा आरोप राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केला आहे.

काश्मीरमधील केबलवाहिन्यांवरून हिंदुद्वेषी डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण

काश्मीरमधील स्थानिक केबलवाहिन्यांमधून हिंदुद्वेषी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणांचे प्रसारण करण्यात येत आहेत. हिंदु धर्मावर टीका करणारी ही भाषणे आहेत.

दाऊद इब्राहिम हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पुरवत होता !

दाऊद इब्राहिम आणि डॉ. झाकीर नाईक यांचे जवळचे संबंध आहेत. दाऊद वर्ष २०१२ पासूनच डॉ. झाकीर नाईक यांना आर्थिक साहाय्य करत होता. मुंबईतील काही उद्योगपतींच्या माध्यमातून दाऊद हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पोचवत होता.

(म्हणे) ‘मुसलमान असल्यामुळे भारत मला लक्ष्य करत आहे !’ – डॉ. झाकीर नाईक यांचा कांगावा

मी जिहादचे समर्थन करत नाही. मी मुसलमान असल्यामुळे मला भारताच्या अन्वेषण यंत्रणा लक्ष्य करत आहेत, असा आरोप भारताने फरार घोषित केलेले डॉ. झाकीर नाईक यांनी केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now