डोंबिवली येथे २९ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

असुरक्षित डोंबिवली शहर ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही.

मुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले

पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले !

चित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या !

अंबरनाथमध्ये अपघातात ४ जण ठार !

१२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली.

शवदाहिनीतील ‘गॅस’ संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ३ दिवस पडून

भाईंदर (पश्चिम) भागातील भोलानगर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्मशानभूमी आहे. या भागात ही एकमेव स्मशानभूमी असून येथे ‘गॅस’वरील शवदाहिनीत, तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात.

कल्याण येथील १ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी तहसीलदार आणि शिपाई कह्यात !

कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा !

बाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात देण्यात आले ….

परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यात क्रिकेट बुकीकडून तक्रार प्रविष्ट !

परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्‍यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चेतावणी देऊन साडे तीन कोटी रुपये उकळले…

अंबरनाथ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७० प्राण्यांना जीवदान !

मध्यरात्री २.३० वाजता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्राण्यांचे पिंजरे पाण्याखाली गेले होते; मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांची सुटका केली.

आतापर्यंत २०८ जणांचा जामीन संमत, तर १८ आरोपींचा जामीन फेटाळला

पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण