ठाकुर्ली (डोंबिवली) येथे रिक्शातील प्रवाशांवर चोरट्यांचे आक्रमण !
कल्याण आणि डोंबिवली या २ शहरांना जोडणारा ९० फुटी रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असून तेथे रात्रीच्या वेळीस गर्दुल्ल्यांचा वावर असतो.
कल्याण आणि डोंबिवली या २ शहरांना जोडणारा ९० फुटी रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असून तेथे रात्रीच्या वेळीस गर्दुल्ल्यांचा वावर असतो.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात ठाणे येथील न्यायालयामध्ये खटला प्रविष्ट्र केला आहे. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे.
बनावट नोटा बनवून त्या चलनात आणण्याच्या सिद्धतेत असलेला अहमद नाजम नाशिककर (वय ३२ वर्षे) आणि चेतन एकनाथ मेस्त्री (वय ४१ वर्षे) या दोघांना भिवंडी येथील शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करत आहेत.
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश येथील आतंकवादविरोधी पथकाची कारवाई ! आरोपीला पकडण्यासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित
असुरक्षित डोंबिवली शहर ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही.
पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
चित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या !
१२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली.