ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश !
या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भूसंपादनात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती प्रवीण भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे.
भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी श्री. दीपक गुप्ता आणि श्री. चंद्रशेखर यांनी प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !
अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट केल्याचे प्रकरण
अशांना पकडून लवकरात लवकर कठोर शिक्षा करणे अपेक्षित !
याविषयी कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांना समजल्यावर त्यांनी स्थानिक हिंदूंचे प्रबोधन करून मंदिर पुन्हा खुले करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले.
सरपंच आणि उपसरपंच यांनी गैरवर्तन, तसेच गैरव्यवहार केल्याचे प्रकरण, सरपंचांकडूनच असे प्रकार होत असतील, तर ते गाव आणि ग्रामस्थ यांचे दायित्व कसे पार पाडणार ?