विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही ! – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

भाजपच्या येथील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येथे कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.

कलम ३७० हटवले, आता काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न हवेत ! – राहुल कौल

‘जागतिक विस्थापितदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादाच्या अंतर्गत ‘काश्मिरी हिंदूंना न्याय कधी ?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाचा म्होरक्या तहव्वूर राणा याचे प्रत्यार्पण होणार

मुंबईमध्ये २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाचा म्होरक्या तथा जिहादी आतंकवादी तहव्वूर राणा यास लॉस अँजेलिस येथून पुन्हा अटक करण्यात आली. त्याचे भारतात प्रर्त्यापण करण्याच्या हालचाली चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिहादसाठी मुसलमान युवकांना भडकावून त्यांना आतंकवादी संघटनांत भरती करणार्‍या आतंकवाद्याला अटक

जिहादच्या नावाखाली सामाजिक माध्यमांतून मुसलमान युवकांना भडकावून त्यांना आतंकवादी संघटनांमध्ये भरती करणारा जिहादी आतंकवादी महंमद शोएब उपाख्य अबु महंमद अल हिंदी याला उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.

काश्मिरी हिंदु अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ जगभरात निदर्शने

काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ जगभरातील हिंदूंनी ठिकठिकाणी आंदोलने करून अजय पंडिता यांना न्याय मिळण्याची मागणी केली.