सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

वर्ष २०२० मधील दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका रामनाथी आश्रमात आले होते. त्या वेळी मी त्यांना सहज म्हटले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमची आठवण काढतात.’’