राफेल प्रकरणाच्या निकालानंतर संसदेत गदारोळ : कामकाज स्थगित

राफेल विमानखरेदी व्यवहाराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सत्ताधारी भाजप पक्ष संसदेत आक्रमक झाला. भाजपच्या सदस्यांनी ‘राहुल गांधी माफी मांगे’, अशा जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज स्थगित

विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे तिसर्‍या दिवसाचे (१३ डिसेंबर या दिवसाचे) कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

निकालांच्या २ दिवसांनंतरही मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात काँग्रेसला अपयश !

मागील मासात झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून २ दिवस उलटूनही काँग्रेसला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात अपयश आले.

मुख्यमंत्रीपदावरून मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन

मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांत सत्ता मिळाल्यानंतर तेथील मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेत्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन ! सत्ता मिळाल्याच्या दिवसापासूनच काँग्रेसमधील सुंदोपसुंदी दिसू लागली आहे. पुढील ५ वर्षांत ते कशा प्रकारचा कारभार करणार आहेत, हे आताच कळून येते !

आश्रमशाळेतील लैंगिक शोषणाच्या घटनेच्या संदर्भात आमदार विद्या चव्हाण यांच्याकडून आरोपीच्या पक्षाच्या उल्लेखामुळे गदारोळ !

कुरपळ (जिल्हा सांगली) येथील मीनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणी आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधान परिषदेत २८ नोव्हेंबरला सूत्र उपस्थित केले होते.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सादर करण्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ आणि सभात्याग ! 

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करण्यावरून २७ नोव्हेंबरला विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. विरोधकांच्या मागणीला विरोध करण्यासाठी सत्ताधार्‍यांनीही गोंधळ घातला.

पुनरावृत्ती करणार नाही; पण…

विधीमंडळाचे एका दिवसाचे कामकाज चालवण्याचा व्यय लाखांच्या घरात आहे. अधिवेशनाचा प्रत्येक दिवस नव्हे, तर प्रत्येक मिनीट महत्त्वाचे असतांना तसे वर्तन आमदारांकडून होणे अपेक्षित आहे; पण बहुतांश वेळेला ही अपेक्षा फोल ठरते.

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून घोषणाबाजी !

विधान परिषदेमध्ये सभापतींनी आतापर्यंत नियमित प्रस्ताव फेटाळला असतांनाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी प्रश्‍नोत्तराच्या घंट्याला मराठा आरक्षणाविषयी पुन्हा स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची मागणी केली.

‘संसदीय आयुधां’च्या नावे चुकांवर पांघरूण !

‘संसदीय आयुधे’ वगैरे मोठे शब्द वापरून स्वतःच्या चुकीच्या कृतींवर पांघरूण कसे घातले जाते, हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. सभागृहाचे कामकाज कसे चालते, हे पहाण्यासाठी वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी सभागृहाच्या गॅलरीत येतात.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल ठेवण्यावरून विधानसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कोंडी कायम

विधानसभेत मराठा, धनगर आणि मुसलमान यांच्या आरक्षणाच्या अहवालावरून विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने २६ नोव्हेंबरला दुसर्‍या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीही कामकाजाची कोंडी कायम राहिली; मात्र या गदारोळातच …..

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now