१३ वर्षे पोलिसांचे बनावट ओळखपत्र वापरणार्‍या धर्मांधाला हडपसर येथून अटक

पोलिसांच्या ‘रेकॉर्ड’वरील इम्तियाज इद्रीस मेमन नावाचा गुन्हेगारच वर्ष २००७ पासून पोलिसांच्या नावाचे बनावट ओळखपत्र सिद्ध करून त्याचा उपयोग करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.