मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळाचा गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्षे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षी गणेशोत्सवाचे ५१ वे वर्षे आहे.
गणपतीने आम्हाला दर्शन आणि आशीर्वाद दिले. त्याविषयी आमची पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देव सतत पाठीशी आहे’, असे जाणवले.
‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’च्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.