जम्मू-काश्मीर राज्याची धार्मिक नव्हे, तर प्रादेशिक तत्त्वावर पुनर्रचना आवश्यक !

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले.

काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा

पाकच्या सैन्याने काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये गस्त घालत असलेल्या सैनिकांवर केलेल्या गोळीबारात राजेश खत्रीला हा सैनिक हुतात्मा झाला. तसेच अन्य ३ जण घायाळ झाले.

काश्मीरविषयी पाकला समर्थन करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५७ इस्लामी राष्ट्रांच्या संघटनेला भारताने खडसवले !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताच्या अंतर्गत घटनांमध्ये ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

काश्मिरी संस्कृतीचे भारतीयत्व !

पंचखंड भूमंडळात सर्वांत पवित्रतम भूमी म्हणजे हे भारतवर्ष ! अनेक ऋषीमुनी, अवतार आणि विद्वज्जन यांनी या भारतभूला गौरवशाली बनवले. जगातील सर्वांत सुसंस्कृत वंश म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आर्य संस्कृतीचा विकास या देशात झाला.

काश्मिरी हिंदूंनी भोगलेल्या नरकयातना आणि त्यांची विदारकता

भारताच्या अन्य भागात काश्मिरी हिंदूंनी धर्मासाठी केलेल्या विलक्षण त्यागाची आणि भोगलेल्या नरकयातनांची माहितीच नाही; म्हणून २००७ मध्ये हिंदु जनजागृती समितीने फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतीए यांच्या ‘फॅक्ट’ या संघटनेने बनवलेले ‘आतंकवादाचे भीषण सत्य’ हे छायाचित्र प्रदर्शन

जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांधतेच्या बळावर अनियंत्रित आतंकवाद माजवण्याचे षड्यंत्र आणि सरकारचे प्राणघातकी अन् विरोधाभासयुक्त धोरण

जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारची परस्परविरोधी धोरणे दिवसेंदिवस उघड होत चालली आहेत.

एक अश्रू काश्मिरी पंडितांसाठी !

काश्मीर हा वर्ष १९४७ पासूनच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिलेला आहे. आपल्याला तेथील सृष्टीसौंदर्याचीच चिंता आहे कि आपल्याच देशात निर्वासितांचे जगणे जगणार्‍या काश्मिरी पंडितांविषयीही काही प्रेम आहे ?

भारतीय संस्कृतीची समृद्धता दर्शवणारे काश्मीर !

काश्मीरच्या उत्पत्तीसंबंधी नीलमतपुराणात एक आख्यायिका आहे. ती अशी फार प्राचीन काळी तिथे एक विशाल जलाशय असून, सती (पार्वती) त्यात नौकाविहार करीत असे.

या घटना शारदादेश काश्मीरची निर्मिती अपरिहार्य करतात !

जम्मू-काश्मीर विधानसभेतील अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी विधान केले, ‘काश्मिरी पंडित पळपुटे आहेत.’

राष्ट्रनिष्ठ संघटनांचे नेतृत्व !  

काश्मीरची समस्या दूर करण्यासाठी देशातील हिंदुत्वनिष्ठ सरसावले; आहेत. ‘एक भारत अभियान-कश्मीरकी ओर’ हा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF