६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. सुधाकर जोशीआजोबा (वय ९० वर्षे) यांना सुचलेली कविता

भगवंता घे अवतार भूवरी, रामराज्य येऊ दे लवकरी ।
हे गोपाळा, दाखव रे तुझी सुवर्ण द्वारका, सुदर्शनधारका ।

आज शिवप्रतापदिन, करूया शिवरायांना वंदन !

‘काही शतकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अफझलखानाचा वध केला होता. छत्रपतींच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ ही तिथी ‘शिवप्रतापदिन’ म्हणून ओळखली जाते.