काँग्रेस शासनाच्या काळात कर्जमाफीच्या नावाखाली १५८ कोटी रुपयांचे अपात्र व्यक्तींना वाटप

शासनाने कर्जमाफीची घोषणा करूनही राज्यातील अनेक शेतकर्‍यांना अद्यापही त्याचा लाभ झालेला नाही.

(म्हणे) ‘महाआघाडीचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवू !’ – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या सिंचन घोटाळ्यामुळेच आज पाण्याअभावी शेतकरी देशोधडीला लागला आहे. असे असतांना आता मतांसाठी शेतकर्‍यांना पोकळ आश्‍वासने देण्याचा अधिकार पवार यांना आहे का ?

चारठाणा (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतकर्‍याची आत्महत्या

येथून जवळच असलेल्या सेलू तालुक्यातील पीसी सांवगी येथील शेतकरी सुदाम ताठे (वय ४५ वर्षे) यांनी ८ एप्रिल या दिवशी सकाळी ९ वाजता सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थिती यांना कंटाळून शेतातील विहिरीच्या मोटरगार्डला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

काँग्रेसशासित मध्यप्रदेश सरकारकडून शेतकर्‍याला केवळ १३ रुपयांची कर्जमाफी !

मध्यप्रदेशमधील कमलनाथ यांच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने सत्तेवर येताच राणा भीमदेवी थाटात शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

गोंदिया जिल्ह्यात ८३ सहस्र ९७४ शेतकर्‍यांना मिळाली कर्जमाफी

गोंदिया जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत ८३ सहस्र ९७४ शेतकरी पात्र झाले असून त्यांच्या अधिकोष कर्ज खात्यात २२९ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

काँग्रेसकडून राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा !

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. राज्यातील शेतकर्‍यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे.

राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या पैशांची ही उधळपट्टीच !

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या पाठोपाठ राजस्थानमध्ये काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. यामुळे राज्यावर १८ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

मध्यप्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही काँग्रेसकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यानंतर काँग्रेसशासित छत्तीसगड सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच काँग्रेसचे कमलनाथ यांच्याकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची १७ डिसेंबर या दिवशी शपथ घेतल्यानंतर २ घंट्यांत राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केली. अधिकार प्राप्त होताच त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या धारिकांवर स्वाक्षर्‍या केल्या.


Multi Language |Offline reading | PDF