ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना ‘कृपाण’ बाळगण्यास न्यायालयाची अनुमती !

देशातील क्वीन्सलँड प्रांतातील सरकारने शाळांमध्ये शीख विद्यार्थ्यांना स्वत:समवेत ‘कृपाण’ बाळगण्यावर प्रतिबंध लादला होता.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थकांकडून भारतीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण !

पंतप्रधान मोदी यांनी नुकत्यात केलेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या वेळी तेथील पंतप्रधानांनी भारतियांचे रक्षण करण्याचे आश्‍वासन दिले होते, ते किती तकलादू होते, हे या घटनेवरून लक्षात येतो ! आता भारत ऑस्ट्रेलियाला जाब विचारणार का ?

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत दाखवण्यात आला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त माहितीपट !

ऑस्ट्रेलियन नागरिकांचा हिंदुद्वेष !
बीबीसीने हा चित्रपट बनवला आहे. भारत सरकारने देशात या माहितीपटावर बंदी घातली आहे.

अमेरिकेमुळे ऑस्ट्रेलियात आयोजित ‘क्वाड’ देशांची बैठक लांबणीवर !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी ‘क्वाड’ गटाची पंतप्रधानस्तरीय बैठक लांबणीवर ढकलल्याचे घोषित केले आहे.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानवादी संघटनेने आयोजित केलेला जनमत संग्रहाचा कार्यक्रम रहित !

ऑस्ट्रेलिया सरकारने हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’

रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !

जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले.

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !

ब्रिस्बेन येथील हिंदूंचे अभिनंदन ! खलिस्तान्यांच्या विरोधात सर्वत्रच्या हिंदूंनी ब्रिस्बेनच्या हिंदूंचा आदर्श घ्यावा !

बँकिंग क्षेत्रातील संकटांमुळे जागतिक मंदीची शक्यता ! – ऑस्ट्रेलिया अँड न्यूझीलंड बँकिंग ग्रुप

पाश्‍चात्त्य देशांतील बँकांची दु:स्थितीचा जागतिक स्तरावर नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दाट आहे. पाश्‍चिमात्त्य आर्थिक संस्थांनी हे लक्षात ठेवावे की, आता आलेले संकट लवकर जाणारे नाही.

ऑस्ट्रेलिया पोलिसांकडूनही आता खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ !

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये खलिस्तानी सार्वमताच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी आता व्हिक्टोरिया पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला आहे.