(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रवादी संघटनांकडून देशाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न !’

भारतात गेल्या वर्षी धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अजूनही खालावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद आदी हिंदु राष्ट्रवादी संघटनांकडून अहिंदू आणि हिंदू यांमधील कनिष्ठ जातींना वेगळे पाडण्यासाठी राबवण्यात …….

अमेरिकेचे सिरीयावर पुन्हा आक्रमण

अमेरिकेने पुन्हा एकदा सिरीयावर आक्रमण केले आहे. ‘सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर असद यांच्याकडील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले आणि त्यासाठी अमेरिकेचे …..

अमेरिकेच्या विमानतळावर पाकच्या पंतप्रधानांची कपडे उतरवून कसून तपासणी

अमेरिकेच्या जॉन एफ् कॅनडी विमानतळावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली.

अमेरिकेच्या आक्रमणात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या ठार

आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेने पाकच्या वायव्य प्रांतातील आतंकवादी तळांवर ड्रोनद्वारे जोरदार आक्रमणे केली.

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

‘जमाद-उद्-दावा’ या आतंकवादी संघटनेचा म्होरक्या तथा जिहादी आतंकवादी हाफिज सईद हाच मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असून त्याच्या विरोधात खटला चालवा

‘एच्-१ बी’ व्हिसाच्या नियमांमधील  बदलास अमेरिकन संसद सदस्यांचा विरोध

एच-१ बी’ व्हिसा नियमात पालट (बदल) करण्याच्या ट्रम्प सरकारच्या प्रस्तावाला अमेरिकेतील काही संसद सदस्य आणि काही समूह यांनी विरोध केला आहे.

(म्हणे) ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी भारताची भाषा !’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारताची भाषा बोलू लागले आहेत, अशा शब्दांत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतविरोधी गरळओक केली.

अमेरिकेचा पाकला आणखी एक धक्का : सुरक्षा साहाय्यही रोखले

अमेरिकेने पाकचे आर्थिक साहाय्य रोखण्यापाठोपाठ आता त्यास देण्यात येणारे सुरक्षा साहाय्यही रोखून आणखी एक धक्का दिला.

अमेरिकेचा पाकला दणका : २५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखले

अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देत असलेले २५५ दशलक्ष डॉलरचे साहाय्य रोखले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील आतंकवाद्यांच्या तळांवर प्रथम कारवाई करावी.

भारतातील असहिष्णुता वाढल्याचा अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य समितीचा अहवाल, हा हिंदुद्वेष !

अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य समितीने भारतात वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी वर्ष २०१५ मध्ये अहवाल सादर केला होता. त्याविषयी थोडेसे…

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now